Sunday, April 12, 2026

कुरळे केस तिचे! Marathi Four Liner by Poet Prasad OP

तिच्या कुरळ्या केसांच्या बटा, जणू लाटांची गाणी,

प्रत्येक वळणात दडलीय, एक वेगळीच कहाणी.

वाऱ्याच्या झुळुकीवर जेव्हा, त्या सैल मोकळ्या होतात,

हळूच माझ्या मनाच्या कोपऱ्यात, अनंत गुंफल्या जातात!

कुरळे केस तिचे! मराठी चारोळी  

Share:

0 comments:

Post a Comment