Friday, June 26, 2026

कसे बोलू! Marathi four liner

तुझ्याच आठवणींत माझा, प्रत्येक क्षण सरतो,

तुझ्या त्या हास्यात, हा जीव माझा रमतो..

बोलू कसे तुला, माझ्या मनी काय आहे हे, 

तू समोर येता क्षणी, श्वास माझा थांबतो!

कसे बोलू!  मराठी चार ओळी कविता 



Share:

0 comments:

Post a Comment